मुख्यपृष्ठ / पाककृती / उत्तपम डोसा बेटरचा .

Photo of Uttapam with Dosa Batter . by Varsha Deshpande at BetterButter
19
3
0.0(0)
0

उत्तपम डोसा बेटरचा .

Jan-16-2019
Varsha Deshpande
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उत्तपम डोसा बेटरचा . कृती बद्दल

तांदूळ 3वाटि ,1वाटि उडदाची डाळ याच बनवलेल बेटर ,त्याचा उत्तपम बनवला .

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • किटी पार्टी
 • साऊथ इंडियन
 • स्टर फ्रायिंग
 • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

 1. उडद डाळ तांदूळच बनवलेल बेटर 2वाटि .
 2. कांदा 1बारीक चिरलेला .
 3. टमाटा 1 बारीक चिरलेला.
 4. हिरवी मीर्चि 1बारीक चिरलेली .
 5. कोथिंबीर थोडी धूवून बारीक चिरलेली .
 6. तेल 2-3चमचे .
 7. मीठ टेस्ट नूसार ।
 8. ब्लॅक पेपर थोड .
 9. चाट मसाला .टेस्ट नूसार .

सूचना

 1. उत्तपम करण्यासाठी बेटर मधे थोड मीठ टाकणे आणी दोस्या साठीजस बेटर बनवतो त्यापेक्षा घट्ट असाव .
 2. आणी कांदा ,टमाटा ,मीर्चि ,कोथिंबीर बारीक चीरलेली घ्यावि .
 3. आणी बारीक चिरलेल सगळ साहीत्य एका बाऊल मधे एकत्र करणे आणी मीठ ,चाट मसाला आणी पेपर एकत्र करणे .
 4. आता गँस वर पँन ठेवून त्यावर थोडे तेल टाकणे आणी ते पसरवून घेणे आणी 1ते11/2 चमचा बेटर टाकून गोल पसरवून घेणे .
 5. आणी त्यावर वरून मीक्स केलेले मसाले टमाटा कांदा फैलवणे आणी वरून थोड तेल टाकून 2मीं झाकण ठेवणे आणी दोन्ही कडून परत थोड तेल टाकून क्रंची भाजून घेणे
 6. आणी प्लेट मधे चटनी सोबत सर्व करणे .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर