मुख्यपृष्ठ / पाककृती / राजमा राईस

Photo of Rajma rice by Maya Joshi at BetterButter
684
4
0.0(0)
0

राजमा राईस

Jan-16-2019
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

राजमा राईस कृती बद्दल

चविष्ट व पौष्टिक

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • पंजाबी
  • प्रेशर कूक
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १ कप भिजवलेला राजमा
  2. १ कांदा
  3. १ टमाटर
  4. १" आले
  5. ५-६ लसूणकळ्या.
  6. १ चमचा गरम मसाला
  7. २ चमचे तेल, जीरे
  8. २कप तांदूळ

सूचना

  1. राजमा उकडा
  2. कांदा, टमाटर , आले, लसूण मिक्सर करा.
  3. तेल, जीरे फोडाणी करा
  4. मसाला घालून परता
  5. राजमा, तीखाट,हळद, मीठ घाला.
  6. शिजवा.
  7. १ कप तांंदळाचा भात करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर