Photo of Misal pav by Maya Joshi at BetterButter
890
3
0.0(0)
0

मिसळ पाव

Jan-16-2019
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मिसळ पाव कृती बद्दल

झणझणीत व चवीष्ट

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १कप मोडाची मटकी
  2. २कांदे चीरुन
  3. १टमाटर चीरुन
  4. ७-८ लसूणकळ्या
  5. २चमचे ऊसळ मसाला
  6. तेल हळद, तीखठ,मीठ

सूचना

  1. तैल राई फोडणी करा.
  2. चिरलेला कांदा, टमाटर, लसुण घाला
  3. त्यातच, हळद,तीखट,ऊसळ मसाला घाला.
  4. मटकी, पाणी, मीठ घिला
  5. शिजू द्या
  6. वाढतांना वरुन फरसाण, बारिक चिरलेला कांदा, कोथींबीर घाला

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर