Photo of Kadhi gole by Swapnal
swapna p at BetterButter
406
2
0.0(0)
0

कढी गोळे

Jan-16-2019
Swapnal swapna p
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कढी गोळे कृती बद्दल

ही वेगळ्या खमंग चवीचे कढीगोळे गोळी खूप छान लागतात

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. चणाडाळ
  2. हिरवी मिरची कोथिंबीर आले लसूण जिरे यांची पेस्ट
  3. आंबट ताक
  4. बेसन पीठ
  5. मीठ
  6. हळद
  7. जिरे
  8. मोहरी
  9. कढीपत्ता
  10. गुळ
  11. तेल

सूचना

  1. पातेल्यात तेल गरम करा त्यात जिरे मोहरी कढीपत्ता यांची फोडणी करा
  2. त्यात अर्धी मिरचीची पेस्ट घाला
  3. मिरची पेस्ट परतल्या नंतर हळद मीठ घाला
  4. ताका मधी थोडे गु वळ बेसन पीठ मिक्स करून घ्या व ते टाक पातेल्यात घाला गॅस मंद ठेवा
  5. भिजवलेली चणाडाळ मिक्सरमधून बारीक करा
  6. त्यात हिरवी मिरची पेस्ट मीठ हळद घाला
  7. व त्याचे छोटे छोटे गोळे करून पातेल्यातील कढी मध्ये टाका
  8. मंद गॅसवर गोळे कढी मध्ये शिजवा
  9. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून खाण्यासाठी तयार आहेत कढी गोळे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर