मुख्यपृष्ठ / पाककृती / इंसटंट चटपटित कच्चा चिवडा .

Photo of Instant kachcha chivda by Varsha Deshpande at BetterButter
793
2
0.0(0)
0

इंसटंट चटपटित कच्चा चिवडा .

Jan-16-2019
Varsha Deshpande
8 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

इंसटंट चटपटित कच्चा चिवडा . कृती बद्दल

दूपारची मूलांची छोटी भूक (काहीतरी देन ) वाली त्या साठी पटापट ,लवकर जेही घरी साहीत्य आहे त्या पासून बनणारा कच्चा चिवडा .मी त्यात यावेळेस स्प्राऊटेड मूग ,मटकी पण टाकलेत .

रेसपी टैग

  • होळी
  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • अॅपिटायजर
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. मूरमूरे 2मोठी भांड भरून .
  2. शेव,चिवडा नसला तर पातळ पोहे 1वाटि .
  3. डाळ्या ,फूटाणे (चने)1/2वाटि .
  4. शेंगदाणे 1/2 वाटि
  5. मँजीक मसाला पँकेट 1 .
  6. कांदा, 1पिले कांदा1 बारीक चिरलेला
  7. टमाटा 1 बारीक चिरलेला .
  8. मीर्चि 2 बारीक चिरलेली .
  9. कोथिंबीर बारीक चिरलेली 1/2 वाटि
  10. लिंबू 1/2
  11. हळद 1/2 चमचा
  12. तीखट 1/2 .
  13. स्प्राऊटेड मूग ,मैठ (मटकी )मूठ ,मूठ
  14. मीठ टेस्ट नूसार .
  15. तेल

सूचना

  1. प्रथम एका वाट्यात मूरमूरे घ्या आणी आणी त्यावर सगळे मसाले आणी चिरलेला कांदा ,टमाटा ,मीर्चि ,कोथिंबीर टाका.
  2. आणी त्यातच मोड आलेले मूग ,मठकी कच्चे आवडत असेल तर नाहीतर 2चमचे तेलावर तीखट ,मीठ लावून गँसवर कढईत परतवून टाकणे ,मी कच्चेच टाकलेत
  3. वरून तेल आणी लींबू पिळून सगळे साहीत्य मीक्स करणे असल्यास शेव ,डिळींबाचे दाणे वरून टाकून सर्व करणे .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर