मुख्यपृष्ठ / पाककृती / मुळा चना डाळ चटणी

Photo of Radish chana dal chatani by Swapnal
swapna p at BetterButter
725
2
0.0(0)
0

मुळा चना डाळ चटणी

Jan-17-2019
Swapnal swapna p
10 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मुळा चना डाळ चटणी कृती बद्दल

भिजवलेली चणाडाळ आणि मुळा यापासून ही चटणी केली अतिशय रुचकर लागते ज्यांना असाच मुळा खायला आवडत नाही त्यांच्यासाठी ही चटणी खूपच उत्तम आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • लोणचं / चटणी वगैरे
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. किसलेला मुळा
  2. भिजवलेली चणाडाळ
  3. जिरे
  4. मोहरी
  5. लिंबू रस
  6. साखर
  7. हळद
  8. मीठ
  9. तेल

सूचना

  1. भिजवलेली चणाडाळ मिक्सरमधून बारीक करून घ्या
  2. एका कढईत तेल घाला मग त्यात मोहरी जिरे हळद मिरचीचे तुकडे घालून परता
  3. किसलेला मुळा घाला मीठ घाला व परता
  4. नंतर वाटलेली डाळ झाला लिंबाचा रस चवीपुरती साखर घाला व मिक्स करा
  5. एक वाफ काढून भाकरी किंवा पोळी बरोबर खाण्यासाठी तयार आहे चणाडाळ मुळ्याची चटणी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर