मुख्यपृष्ठ / पाककृती / भिजवलेले हिरव्या मुगाचे डोसे

Photo of Moog dosa by Swapnal
swapna p at BetterButter
816
5
0.0(0)
0

भिजवलेले हिरव्या मुगाचे डोसे

Jan-18-2019
Swapnal swapna p
9 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

भिजवलेले हिरव्या मुगाचे डोसे कृती बद्दल

हिरवे मुग व थोडे तांदूळ भिजवून त्यात पालक प्युरी घातली त्याचे ग्रीन डोसे बनवले आहेत अतिशय टेस्टी पौष्टिक पचायला हलकी छान लागतात मुलांच्या पोष्टिक नाश्त्यासाठी उत्तम पर्याय

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • इंडियन
  • शॅलो  फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. सात-आठ तास भिजवलेली हिरवी मूंग
  2. सात-आठ तास भिजवलेले तांदूळ
  3. पालक
  4. कोथिंबीर
  5. हिरवी मिरची एक
  6. जिरे
  7. मीठ
  8. चवीपुरती साखर
  9. तूप

सूचना

  1. एक वाटी मूग अर्धी वाटी तांदूळ रात्रभर भिजवून घ्या
  2. सकाळी मिक्सर मध्ये हिरवे मुग तांदूळ बारीक करून घ्या
  3. पालकाची वाफवलेली पाने हिरवी मिरची जिरे कोथिंबीर बारीक वाटून घ्या
  4. सर्व मिश्रण एकत्र करून मिक्स करा फेटा
  5. पॅन गरम करा त्यात दोन-तीन तुपाचे दोन-तीन थेंब घाला ओल्या कापडाने पुसून घ्या तवा सेट करा
  6. नंतर एका पळीने दुसऱ्यांवर पसरून घ्या
  7. अशाच पद्धतीने डोसा तूप सोडून क्रिस्पी भाजून घ्या
  8. चटणीसोबत किंवा बटाट्याची भाजी सोबत खाण्यासाठी तयार आहे हिरव्या मुगाचा क्रिस्पी डोसा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर