मुख्यपृष्ठ / पाककृती / मटार बटाटा भाजी

Photo of Matar batata bhaji by Swapnal
swapna p at BetterButter
11
2
0.0(0)
0

मटार बटाटा भाजी

Jan-18-2019
Swapnal swapna p
10 मिनिटे
तयारीची वेळ
7 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मटार बटाटा भाजी कृती बद्दल

हिरवे मटार व बटाटा यापासून टेस्टी भाजी बनवली आहे सोबत चपातीसोबत कशाबरोबरही छान लागते लहान मुलांचा टिफिन साठी तर उत्तम अशी भाजी आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. उकडलेले बटाटे
  2. वाफवलेले हिरवे मटार
  3. कडीपत्ता
  4. उभा चिरलेला कांदा
  5. जिरे
  6. मोहरी
  7. हळद
  8. मीठ
  9. तेल
  10. आले-लसूण पेस्ट
  11. हिरवी मिरची तुकडे

सूचना

  1. कढईत तेल गरम करा त्यात जिरे मोहरी कढीपत्ता यांची फोडणी करा बारीक चिरलेला कांदा घाला
  2. कांदा छान परतल्यानंतर हळद व मीठ घाला नंतर त्यात वाफवलेले हिरवे मटार झाला
  3. छान परतल्यानंतर त्यात उकडलेला बटाटा झाला
  4. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून एक वाफ आणा
  5. खाण्यासाठी तयार आहे हिरवे मटार बटाटा भाजी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर