Photo of Besan pithale by Swapnal
swapna p at BetterButter
1063
2
0.0(0)
0

पिठले

Jan-18-2019
Swapnal swapna p
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पिठले कृती बद्दल

पिठलं भाकरी हा महाराष्ट्रीयन अतिशय प्रसिद्ध पदार्थ आहे जेवणात पिठलं भाकरी आणि कांदा असेल तर दुसरं काही लागत नाही अतिशय टेस्टी पदार्थ

रेसपी टैग

  • इन्फन्ट रेसिपीज
  • व्हेज
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. बेसन पीठ
  2. हिरवी मिरची कोथिंबीर लसूण जिरे मीठ यांची पेस्ट
  3. तेल
  4. बारीक चिरलेला कांदा
  5. फोडणीसाठी जिरे
  6. मीठ
  7. हळद

सूचना

  1. कढईत तेल गरम करा जिऱ्याची फोडणी करा
  2. हिरव्या मिरचीचे वाटण घाला व परता
  3. नंतर त्यात बारीक चिरलेला कांदा घाला लालसर होईपर्यंत परता
  4. मग त्यात मीठ हळद घाला
  5. पाणी घाला व एक उकळी आणा
  6. कांद्याचे फोडणी घातलेले पाणी उकळल्यानंतर त्यात थोडे थोडे बेसन पीठ घाला गुठळी होऊ न देता फेटून घ्या
  7. सर्व मिश्रण एकसारखे करा
  8. झाकण ठेवून एक वाफ काढा
  9. भाकरी पोळी किंवा भातासोबत खाण्यासाठी तयार आहे झणझणीत पिठले

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर