BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / मिश्र डाळी व कडधान्यांचे थालीपीठ

Photo of Thalipeeth by Swapnal
swapna p at BetterButter
2
3
0(0)
0

मिश्र डाळी व कडधान्यांचे थालीपीठ

Jan-18-2019
Swapnal swapna p
15 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मिश्र डाळी व कडधान्यांचे थालीपीठ कृती बद्दल

मिश्र डाळी व कडधान्ये यांची भाजणी करून त्यापासून थालीपीठे बनवली आहेत खूप पौष्टिक आणि खमंग

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. थालीपीठ भाजणी
  2. बारीक चिरलेला कांदा
  3. बारीक चिरलेली कोथिंबीर
  4. हिरवी मिरची कोथिंबीर लसूण जिरे यांची पेस्ट
  5. लाल तिखट
  6. मीठ
  7. हळद
  8. तेल
  9. सर्विंग साठी लोणी

सूचना

  1. एका ताटामध्ये थालीपीठ भाजणी घ्या त्यात मिरची पेस्ट लाल तिखट हळद मीठ हे सगळं मिक्स करा
  2. नंतर त्यात बारीक चिरलेला कांदा घाला
  3. वरील सर्व मिश्रण नीट व्यवस्थित मळून घ्या
  4. तवा तापायला ठेवा
  5. एका ओल्या कापडावर थालीपिठाच्या पिठाचा मळलेला गोळा घेऊन थालीपीठ थापून घ्या
  6. थापलेल्या थालीपिठाला बोटाने छिद्रं करा
  7. तापलेल्या तव्यावर थालीपीठ टाका
  8. थालीपिठावर केलेल्या छिद्रांवर थोडे थोडे तेल सोडा
  9. एक बाजू भाजली की दुसरी बाजू पालटून तेल सोडून व्यवस्थित भाजन
  10. प्लेटमध्ये काढून लोण्यासोबत खायला तयार आहेत खमंग खुसखुशीत भाजणीचे थालीपीठ

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर