मुख्यपृष्ठ / पाककृती / चना डाळ पुरी

Photo of Chana dal puri by Asmita Patil at BetterButter
17
3
0.0(0)
0

चना डाळ पुरी

Jan-19-2019
Asmita Patil
240 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चना डाळ पुरी कृती बद्दल

लहान मुलांना आवडेल अशी छान रेसिपी आहे.गरम गरम पुरी तुम्ही चटणीणी किंवा लोणचे सोबत खाऊ शकता.

रेसपी टैग

  • महाराष्ट्र

साहित्य सर्विंग: 4

  1. चना डाळ १वाटी
  2. गव्हाचे पीठ दीड वाटी
  3. १ चमचा रवा
  4. २ चमचा कसुरी मेथी
  5. १चमचा ओवा
  6. चवीनुसार मीठ
  7. १छोटा चमचा हळद
  8. १चमचा तिखट
  9. १ जीरे पावडर
  10. २चमचे कोथिंबीर

सूचना

  1. प्रथम चना डाळ धुवून घ्यावी.४ तास पाण्यात भिजत घालावी व मग पाणी काढून बारीक वाटून घ्यावी.
  2. एक परातीत वरील डाळ घेऊन ‌त्यात गव्हाचे पीठ,व रवा पाकने.
  3. कसुरी मेथी, ओवा, कोथिंबीर,जीरे पावडर, मीठ,हळद,तीखट घालून पाणी न टाकता कणिक भिजून घेणे.
  4. २०मीनिटां नंतर छोटे गोळे करून पु‌री लाटणे.
  5. एक कढ‌ईत ४मोठे चमचे तेल घालून ती ग्यास पेटवुन ग्यासवर ठे्वावी.
  6. तेल गरम झाल्यावर त्यात ३पुरी टाकून, मंद आचेवर तळून घेणे.
  7. गरमागरम पुरी तुम्ही लोणचे किंवा चहा सोबत खाऊं शकता.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर