मुख्यपृष्ठ / पाककृती / डाळ-ढोकळी(चकोल्या)

Photo of Dal dhokali by Swapnal
swapna p at BetterButter
594
2
0.0(0)
0

डाळ-ढोकळी(चकोल्या)

Jan-19-2019
Swapnal swapna p
20 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

डाळ-ढोकळी(चकोल्या) कृती बद्दल

मी आता ढोकळीसाठी सालींपासून मिक्स डाळीची डाळ बनवली आहे दाल ढोकली मध्ये गावापासून पोळाही लाटल्या जातात दाढी असतात त्यामुळे याला वन डिश मील पण म्हणू शकतो आपण

रेसपी टैग

  • इन्फन्ट रेसिपीज
  • व्हेज
  • सोपी
  • इंडियन
  • बॉइलिंग
  • मेन डिश
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 5

  1. सालीन सहित मिक्स डाळी
  2. गव्हाचे पीठ
  3. मीठ
  4. तेल
  5. जिरे
  6. मोहरी
  7. मेथ्या
  8. कडीपत्ता
  9. लसुन
  10. लसूण खोबरे कोथिंबीर पेस्ट
  11. हळद
  12. बारीक चिरलेली कोथिंबीर
  13. लाल तिखट
  14. चवीपुरता गूळ

सूचना

  1. सर्व मिक्स डाळी हळद व हिंग घालून शिजवून घ्यावेत
  2. गव्हाच्या पिठाची चपातीसाठी मळतो तशी कणीक मळून घ्यावे
  3. एका पातेल्यात तेल घालून जिरे मोहरी मेथी हिंग कढीपत्ता यांची फोडणी करून घ्यावी
  4. लसूण खोबरे कोथिंबीर यांची पेस्ट घालावी किसलेला लसूण घालावा
  5. फोडणी छान परतल्या नंतर त्यात लाल तिखट घालावे
  6. नंतर त्यात शिजलेली डाळ घालून मिक्स करावे वरून थोडा गूळ घालावा
  7. गरजेपुरते पाणी घालून डाळ उकळत ठेवावे
  8. कणकेची चपातीसारखे पोळी लाटून त्याचे चौकोनी तुकडे करावेत
  9. ते तुकडे उकळत्या डाळीत घालावेत
  10. शिजल्यानंतर गॅस बंद करावा
  11. डीश मध्ये काढून तूप घालून खाण्यासाठी तयार आहे दाल ढोकली

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर