मुख्यपृष्ठ / पाककृती / डाळ पालक खिचडी

Photo of Dal palak khichadi by Swapnal
swapna p at BetterButter
644
2
0.0(0)
0

डाळ पालक खिचडी

Jan-19-2019
Swapnal swapna p
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

डाळ पालक खिचडी कृती बद्दल

मुगाची डाळ आणि पालक पेस्ट घालून खिचडी भात केला आहे अत्यंत पौष्टिक पचायला हलका

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • प्रेशर कूक
  • मेन डिश
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 4

  1. तांदूळ
  2. मूग डाळ
  3. पालक
  4. लसुन
  5. आलं
  6. कोथिंबीर
  7. जिरे
  8. तूप
  9. मीठ
  10. गाजर
  11. मटार
  12. हळद

सूचना

  1. मूग डाळ व तांदूळ धुवून घ्या
  2. मिक्सरच्या भांड्यात पालकाची पाने कोथिंबीर मीठ जिरे लसूण पाकळ्या आल्याचा तुकडा घालून पेस्ट करा
  3. कुकरमध्ये तूप घाला व त्यात जीऱ्याची फोडणी करा
  4. नंतर त्यात गाजराचे तुकडे व मटार घालून परता
  5. मग त्यात पालकाची पेस्ट मीठ हळद घालून परता
  6. मग धुतलेले डाळ तांदूळ घाला
  7. परतून गरम केलेले पाणी घाला व खिचडी भात शिजवून घ्या
  8. खाण्यासाठी तयार आहे ग्रीन खिचडी भात

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर