मुख्यपृष्ठ / पाककृती / मेतकूट वाली डाळ भाजी माझ इनव्हेशन
पालकाची डाळ भाजी साधीशीच पण प्रत्येकाच्या करण्याची पध्दत खूप वेगळी असते पण डाळ भाजी ला घट्ट पणा आणण्या साठी आपण चना डाळ पिठ वापरतो .मी पण वापरते .पण मी या वेळेस मेतकूट लावून केली आणी सूंदर लागते .घरी बनवलेल मेतकूट चविष्ट त्यामूळे चव मस्तच आली .
आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.
रिव्यु सबमिट करा