मुख्यपृष्ठ / पाककृती / रवा उडीद डाळ डोसा

Photo of Rava urad Dosa by Manasvi Pawar at BetterButter
856
2
0.0(0)
0

रवा उडीद डाळ डोसा

Jan-19-2019
Manasvi Pawar
900 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
8 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रवा उडीद डाळ डोसा कृती बद्दल

डोशाची एक सोपी पद्धत

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  •  केरळ
  • व्हेगन

साहित्य सर्विंग: 8

  1. एक मोठी वाटी उडीद डाळ
  2. पाऊण किलो रवा
  3. एक चमचा मेथी दाणे
  4. एक चमचा जिरे
  5. आठ दहा लसूण पाकळ्या
  6. एक पेर आलं चिरून
  7. कोथिंबीर आठ दहा काड्या
  8. दोन हिरव्या मिरच्या
  9. तेल भाजण्यासाठी
  10. मीठ चवीनुसार

सूचना

  1. उडदाची डाळ चार पाच तास भिजत ठेवावी त्यामध्ये एक चमचा मेथी दाणे घालावेत
  2. डाळ वाटताना त्यामध्ये जिरे लसूण आले कोथिंबीर आणि मिरची घालून बारीक वाटावे
  3. डाळ वाटून झाल्यानंतर त्यामध्ये रवा मिसळावा
  4. गुठळ्या राहू देवू नयेत थोडं पाणी घालावे
  5. आता आठ तास हे मिश्रण असेच ठेवा
  6. डोसा करायला घेताना पिठामधे थोडं मीठ आणि गरज पडल्यास पाणी घालावे
  7. तवा गरम करून त्यावर थोडं तेल घालून डोसा बॅटर घालावे आणि पसरवावे
  8. तेल सोडून दोन्ही बाजूंनी भाजून घ्यावे
  9. आता डोसा तयार आहे
  10. खोबरे चटणी आणि बटाटा भाजी बरोबर सर्व करावी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर