मुख्यपृष्ठ / पाककृती / कुळीथाचे( हुलग्याचे) सार

Photo of Kulith sar by Swapnal
swapna p at BetterButter
1223
2
0.0(0)
0

कुळीथाचे( हुलग्याचे) सार

Jan-19-2019
Swapnal swapna p
180 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कुळीथाचे( हुलग्याचे) सार कृती बद्दल

विटा पासून बनवलेले हे सार अतिशय पौष्टिक पाचक आहे सर्दी खोकल्यावर उत्तम थंडीत शरीराला गर्मी आणण्यासाठी खूप मस्त

रेसपी टैग

  • व्हेज
  • एव्हरी डे
  • इंडियन
  • बॉइलिंग
  • सूप
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. कुळीथ
  2. लसुन
  3. करी पत्ता
  4. काळी मिरी
  5. बारीक चिरलेला टोमॅटो
  6. जिरे
  7. मोहरी
  8. चिंचेचा पल्प
  9. गुळ
  10. तेल
  11. सेंधव मीठ

सूचना

  1. कुळीथ दोन तास भिजत घाला
  2. भिजल्यानंतर कुकरमध्ये घालून सहा शिट्या काढून शिजवून घ्या
  3. कुळीथ शिजल्यानंतर चाळणीतून गाळून घ्या
  4. पाणी बाजूला करून मिक्सरच्या भांड्यात घाला त्यात लसूण काळे मिरे जिरे घालून पेस्ट करा
  5. पॅनमध्ये तेल घाला त्यात जिरे मोहरी कढीपत्ता कुळीथाचे पेस्ट टोमॅटो घालून परता
  6. नंतर त्यात कुळीथाचे पाणी घाला चिंचेचा कोळ गूळ घाला सैंधव मीठ घाला
  7. एक उकळी आणून गरम गरम कुळीथाचे सार पिण्यासाठी तयार आहे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर