मुख्यपृष्ठ / पाककृती / चटपटीत चणा कोळीवाडा

Photo of Delicious Chana Koliwada by Tejashree Ganesh at BetterButter
3909
3
0.0(0)
0

चटपटीत चणा कोळीवाडा

Jan-20-2019
Tejashree Ganesh
435 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चटपटीत चणा कोळीवाडा कृती बद्दल

ही एक मालवणी पाककृती आहे, परंतू मी बरेचवेळा व्हेज स्टार्टर म्हणून पाहूण्यांकरिता करते.

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 2

  1. काबूली चणा १/४ कप
  2. पाणी भाजविण्याकरिता
  3. तांदळाचे पिठ आवश्यकतेनुसार
  4. कॉर्न फ्लाॅर आवश्यकतेनुसार
  5. खाण्याचा लाल-केसरी रंग चिमुटभर (ऐच्छिक)
  6. तेल तळण्याकरिता
  7. लसून पाकळ्या सालीसह ७-८
  8. तेल १ चमचा फोडणी करिता
  9. हळद १/४ चमचा
  10. मिठ आवश्यकतेनुसार
  11. कोथिंबीर
  12. आमचूर पावडर १ चमचा

सूचना

  1. प्रथम काबूली चणे स्वच्छ करून ६-७ तास भिजत घालावेत.
  2. भिजलेले चणे अर्धवट शिजवून घ्यावेत.
  3. चण्यांवर तांदळाचे पिठ व कॉर्न फ्लार घालावे.
  4. आवडीनुसार लाल-केसरी रंग घालावा.
  5. हे चणे तळून घ्यावेत.
  6. एका फ्राय पॅन वर अगदी थोडे तेल घ्यावे. ते गरम झाले की लसून पाकळ्या टाकाव्यात.
  7. ह्यामधे हळद व मिरचीपुड टाकून लगेचच तळलेले चणे टाकावेत.
  8. मंद गॅसवर हलवत राहावे.
  9. नंतर आवडीनुसार आमचूर पावडर टाकावी. व मसाला सर्व चण्यांना लागेल ह्या पद्धतीने टॉस करावे.
  10. कोथिंबीर बारिक करून गरम गरम serve करावे.
  11. हे चणे अप्रतिम लागतात. लहान मुलेही आवडीने खातात.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर