मुख्यपृष्ठ / पाककृती / :cherry_blossom:राजमा ,:cherry_blossom:जीरा राईस सोबत .

Photo of Rajma . by Varsha Deshpande at BetterButter
512
3
0.0(0)
0

:cherry_blossom:राजमा ,:cherry_blossom:जीरा राईस सोबत .

Jan-20-2019
Varsha Deshpande
450 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

:cherry_blossom:राजमा ,:cherry_blossom:जीरा राईस सोबत . कृती बद्दल

राजमा ही एक पंजाबि डीश आहे .आणी ती भाता बरोबर (राईस )जास्त खातात .मी जीरा राईस नी राजमा बनवला . .

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • पंजाबी
  • प्रेशर कूक
  • सौटेइंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. राजमा रात्री भीजवलेला 2 वाटि .
  2. खडे मसाले ..1दालचीनी तूकडा .1बडी विलायची ,2हरी विलायची .
  3. अद्रक छोटा तूकडा ,लसून 5--6 कळी ,2हिरवी मीर्चि याची पेस्ट
  4. किंदे 2
  5. टमाटे 4
  6. हळद 1चमचा
  7. तीखट 1 चमचा
  8. धने पूड 1चमचा .
  9. जीरा पूड 1चमचा
  10. गरम मसाला 1 चमचा .
  11. मीठ चवि नूसार
  12. तूप ,बटर
  13. आमचूर पावडर 1/2चमचा
  14. 1/2चमचा साखर किंवा गूळ
  15. कोथिंबीर धूवून बारीख चिरलेली .

सूचना

  1. रात्री भीजवलेला राजमा स्वच्छ धूवून घेणे
  2. आणी कूकर मधे चांगले तूप 1चमचा टाकून त्यात खडे मसाले दालचीनी ,विलायची,1/2चमचा मीठ टाकणे आणी राजमा टाकून पाणी टाकणे आणी 3-4 शीट्या करून घेणे ।
  3. आता कढईत तूप2चमचे ,बटर 1 चमचा टाकणे आणी आल ,लसून ,मीर्चि पेस्ट टाकणे आणी 2कांदे 4टमाटे पेस्ट करून टाकणे आणी परतवणे आणी त्यात सगळे मसाले टाकणे आणी मंद आचेवर 2-3मीं शीजू देणे .
  4. नंतर कूकर काढून त्यातले खडे मसाले काढून टाकणे आणी पाण्या सहीत राजमा कढईत मसाल्यात मीक्स करणे .
  5. आणी मीठ ,आमचूर ,साखर टाकून उकळू देणे आणी कोथिंबीर टाकून मीक्स करणे आणि सर्व करणे .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर