व्हेज फ्राईड राईस (रेस्टॉरंटप्रमाणे) | Veg fried rice (Restaurant style) Recipe in Marathi

प्रेषक Mahi Venugopal  |  16th Aug 2016  |  
1 from 1 review Rate It!
 • Veg fried rice (Restaurant style) recipe in Marathi,व्हेज फ्राईड राईस (रेस्टॉरंटप्रमाणे), Mahi Venugopal
व्हेज फ्राईड राईस (रेस्टॉरंटप्रमाणे)by Mahi Venugopal
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

2311

1

व्हेज फ्राईड राईस (रेस्टॉरंटप्रमाणे) recipe

व्हेज फ्राईड राईस (रेस्टॉरंटप्रमाणे) बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Veg fried rice (Restaurant style) Recipe in Marathi )

 • लसूण - 1 मोठा चमचा बारीक चिरलेला
 • आले - बारीक चिरलेले
 • कांदा - 1 बारीक चिरलेला
 • गाजर - 1 वाटी बारीक चिरलेले
 • फारसबी - 1 वाटी बारीक चिरलेली
 • हिरवी भोपळी मिरची - 1 वाटी बारीक चिरलेली
 • कांद्याची पात - 1 वाटी बारीक चिरलेली
 • मिरपूड - 1/4 मोठा चमचा
 • सोया सॉस - 2 मोठे चमचे
 • बासमती तांदूळ - 200 ग्रॅम्स
 • मीठ स्वादानुसार
 • तेल - 3 मोठे चमचे

व्हेज फ्राईड राईस (रेस्टॉरंटप्रमाणे) | How to make Veg fried rice (Restaurant style) Recipe in Marathi

 1. 6-7 तांबे पाण्यात 1 मोठा चमचा तेल घाला आणि उकळवा. पाण्यात तांदळासाठी गरज असेल तितके मीठ घाला.
 2. आता तांदूळ घाला, 6-7 मिनिटे शिजवा आणि नंतर एका चाळणीत शिजलेले तांदूळ पाण्यासह काढा. नंतरच्या वापरासाठी बाजूला ठेवा.
 3. एक मोठी कढई तापवा आणि त्यात तेल घाला.
 4. लसूण घालून सुगंध येईपर्यंत परता.
 5. आले आणि मीठ घाला. नंतर कांदा घालून परता.
 6. मिश्र भाज्या, मिरपूड, सोया सॉस घालून व्यवस्थित हलवा.
 7. त्यात भात घाला. व्यवस्थित हलवा आणि त्यात कांद्याची पात घाला.
 8. व्यवस्थित हलवा आणि गरमागरम वाढा.

Reviews for Veg fried rice (Restaurant style) Recipe in Marathi (1)

Tejaswini Sawant10 months ago

Video nahiya kay yacha Khup chan:yum::yum::yum::raising_hand:
Reply

Cooked it ? Share your Photo