मुख्यपृष्ठ / पाककृती / कळण्याची भाकरी

Photo of Kalnyachi Bhakri by Vaishali Joshi at BetterButter
3445
4
0.0(0)
0

कळण्याची भाकरी

Jan-20-2019
Vaishali Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कळण्याची भाकरी कृती बद्दल

हि भाकरी रुचकर लागते आणि खानदेशात खास करून बनविली जाते .

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • मेन डिश
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 2

  1. कळण्याच्या भाकरीचे पीठ १-१/२ कप (हे पीठ बनविण्यासाठी साहित्य -१ किलो ज्वारी +पाव किलो उडीद किंवा उडदाची सालाची डाळ +१/४कप मेथि दाणे +मिठ चवीनुसार सर्व घटक एकत्र करून घ्यावे आणि गिरणीतून दळून आणावे )
  2. पाणी लागेल तसे

सूचना

  1. कळण्याच्या भाकरीचे पीठ घेऊन त्यात कोमट पाणी घालून पीठ मळून घ्यावे
  2. जमत असल्यास हाताने थापून घ्या किंवा लाटुन घ्या आणि गरम तव्यावर नेहमी प्रमाणे शिजवून शेकून घ्या
  3. आवडीनुसार भरीत , भाजी , ठेचा फोडणी चे तेल घालून सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर