Photo of Daal kabab by Susmita Tadwalkar at BetterButter
554
2
5.0(0)
0

Daal kabab

Jan-20-2019
Susmita Tadwalkar
120 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • शॅलो  फ्रायिंग
  • ग्रीलिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १ वाटी हरभरा डाळ
  2. आलं, लसूण पेस्ट
  3. १/२ वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर
  4. ५-६ हिरव्या मिरच्या
  5. २ मोठे चमचे तेल
  6. १/२ चमचा गरम मसाला
  7. मिठ चवीनुसार

सूचना

  1. हरभरा डाळ धुवून १ तासभर भिजत घाला
  2. पाणी काढून टाका
  3. डाळ व हिरव्या मिरच्या बारीक वाटून घ्या
  4. आले, मिरची पेस्ट थोडी तेलात परतून घ्या
  5. ही पेस्ट डाळीमध्ये घालून मिक्स करा
  6. कोथिंबीर व गरम मसाला घाला
  7. मिठ घालून निट एकत्र करून घ्या
  8. लांबट आकार देऊन सुयांवर लावून ग्रील करा किंवा तव्यावर तेल सोडून सर्व बाजूंनी निट भाजून घ्या
  9. गरमागरम सर्व करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर