Photo of Daal kobi by Chayya Bari at BetterButter
670
2
0.0(0)
0

डाळ कोबी

Jan-20-2019
Chayya Bari
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

डाळ कोबी कृती बद्दल

कोबीचा उग्र वास आवडत नसेल तर अशी भाजी बनवावी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. कापलेला कोबी 3 वाट्या
  2. हरबरा डाळ 4 तास भिजवलेली 1 वाटी
  3. तिखट 1चमचा
  4. हळद 1चमचा
  5. मीठ चवीनसार
  6. गरम मसाला 1/2चमचा
  7. कोथिंबीर
  8. तेल 2 चमचे
  9. जिरे,मोहरी,हिंग फोडणीसाठी

सूचना

  1. प्रथम कोबी व डाळ स्वच्छ धुवून घ्यावी
  2. तेल तापवून त्यात जिरे ,मोहरी,हिंग घालून फोडणी करावी गॅस बारीक करावा
  3. आता तिखट,हळद,मीठ,गरम मसाला घालून मिक्स करावे व पटकन डाळ घालून परतून घ्या
  4. आता कोबी घालून नीट हलवा झाकण ठेवून मंद गॅसवर डाळ बोटचेपी होईस्तोवर शिजवा
  5. अधूनमधून हलवा डाळ शिजली की उतरून घ्या वरून कोथिंबीर घाला पोळीबरोबर सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर