मुख्यपृष्ठ / पाककृती / अख्खा मसूर

Photo of Akkha masoor by Swapnal
swapna p at BetterButter
891
2
0.0(0)
0

अख्खा मसूर

Jan-21-2019
Swapnal swapna p
420 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

अख्खा मसूर कृती बद्दल

अख्खा मसूर ही कोल्हापुरी फेमस डिश आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • महाराष्ट्र
  • प्रेशर कूक
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. भिजून शिजवलेला अख्खा मसूर
  2. कांदे
  3. टोमॅटो
  4. आले लसूण पेस्ट
  5. मीठ
  6. लाल तिखट
  7. धने-जिरेपूड
  8. तेल

सूचना

  1. कढईत तेल घालून त्यावर बारीक चिरलेला कांदा चिरलेला टोमॅटो आले-लसून पेस्ट परतून घ्या
  2. नंतर त्यात लाल तिखट धनेजिरे पूड मीठ हळद घालून परतून घ्या
  3. हा सर्व परतलेला मसाला गार झाल्या नंतर मिक्सरमधून पेस्ट करून घ्या
  4. तेलामध्ये मिक्सर केलेली पेस्ट घालून तेल सुटे पर्यंत परता
  5. नंतर त्यात शिजवलेला अख्खा मसुर घाला
  6. परतून घ्या व गरम पाणी घाला
  7. उकळी आल्यानंतर कोथिंबीर घालून राईस किंवा पोळीबरोबर खाण्यासाठी तयार आहे अख्खा मसूर

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर