मुख्यपृष्ठ / पाककृती / हरभरा डाळीची चटणी

Photo of Chana dal chatani by Swapnal
swapna p at BetterButter
1557
2
0.0(0)
0

हरभरा डाळीची चटणी

Jan-21-2019
Swapnal swapna p
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

हरभरा डाळीची चटणी कृती बद्दल

अशा प्रकारची हरभऱ्याची डाळीची चटणी झटपट व टेस्टी प्रकारात मोडते

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किटी पार्टी
  • इंडियन
  • ब्लेंडींग
  • लोणचं / चटणी वगैरे
  • लो कॅलरी

साहित्य सर्विंग: 2

  1. हरभरा डाळ
  2. कडीपत्ता
  3. जिरे
  4. मोहरी
  5. मीठ
  6. साखर
  7. दही
  8. लाल तिखट
  9. सुकी मिरची

सूचना

  1. प्रथम हरभरा डाळ तव्यावर भाजून घ्या
  2. भाजलेली हरभऱ्याची डाळ मिक्सरच्या भांड्यात काढून त्यात मीठ साखर लाल तिखट घालून पावडर करा
  3. मिक्सरमधून पावडर केलेले मिश्रण एका बाऊलमध्ये काळा नंतर त्यात दही घाला
  4. एका छोट्या पॅनमध्ये तेल घालून जिरे मोहरी कढीपत्ता सुकी मिरची यांची फोडणी करा
  5. व ही फोडणी डाळ व दह्याच्या मिश्रणात घाला
  6. तयार आहे आपली झटपट हरभरा डाळीची चविष्ट चटणी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर