मुख्यपृष्ठ / पाककृती / हुलग्याचे( कुळीथाचे) कढणं

Photo of Koolith kadhan by Swapnal
swapna p at BetterButter
812
2
0.0(0)
0

हुलग्याचे( कुळीथाचे) कढणं

Jan-21-2019
Swapnal swapna p
430 मिनिटे
तयारीची वेळ
2 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

हुलग्याचे( कुळीथाचे) कढणं कृती बद्दल

साधी सिंपल रेसिपी परंतु थंडीसाठी सर्दी खोकला मध्ये अतिशय उपयुक्त औषधी रेसिपी आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • इंडियन
  • बॉइलिंग
  • सूप
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. भिजवलेले कुळीथ
  2. सैंधव मीठ
  3. मिरपूड
  4. लोणी

सूचना

  1. भिजवलेले कुळीथ पाणी घालून कुकरमध्ये सहा शिट्या करून घ्या
  2. कुळीथ शिजल्यानंतर त्याचे पाणी गाळून काढा
  3. हे गाळून काढलेली कुळीथाचे पाणी त्यात मीठ मिरेपूड घाला
  4. मन हे तयार झालेले कडून एका बाऊलमध्ये काढा वरून लोणी घालून गरम गरम सर्व करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर