मुख्यपृष्ठ / पाककृती / मुग मनचूरीयन

Photo of Mug mnchuriyn by Vidya Gurav at BetterButter
183
3
0.0(0)
0

मुग मनचूरीयन

Jan-21-2019
Vidya Gurav
59 मिनिटे
तयारीची वेळ
59 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मुग मनचूरीयन कृती बद्दल

मुगापासून बनवलेले

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • चायनीज
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. मूग भिजवलेले
  2. कोबी
  3. कॉर्नफ्लॉवर
  4. मिरची
  5. आले
  6. लसूण
  7. मसाले
  8. मीठ
  9. तेल
  10. कांदा

सूचना

  1. मूग बारीक करून घेणे. कोबी, मिरची बारीक कट करून घेणे. मीठ मसाले घालून घेणे. आले, लसूण, मिरची पेस्ट घालून. कॉर्न फ्लॉवर घालून.
  2. सर्व मिश्रण एकत्र करून आपल्याला आवडत असेल त्या प्रमाणे भजी तळून घ्यावी. शेजवान चटणी बरोबर खाण्यासाठी द्यावी.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर