मुख्यपृष्ठ / पाककृती / हेल्दी आँईल फ्रि सुप

Photo of Healthy oil free soup by Teesha Vanikar at BetterButter
581
1
0.0(0)
0

हेल्दी आँईल फ्रि सुप

Jan-21-2019
Teesha Vanikar
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

हेल्दी आँईल फ्रि सुप कृती बद्दल

हे सुप खुप टेस्टी आहे,आणि बनवायला ही खुप सोपे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • फ्युजन
  • बॉइलिंग
  • सूप
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. मोड आलेले मुग १वाटी
  2. हळद १/२टि.स्पु
  3. हिंग २चुटकीभर
  4. मीठ
  5. २हिरव्या मिरच्या
  6. १चमचा जिरे पुड
  7. १/२चमचा आलं लसुण पेस्ट
  8. पाणी

सूचना

  1. कुकरमध्ये २.५ वाटी घाला.
  2. त्यात मुग,हळद,हिंग,मीठ,आलं लसुण पेस्ट घाला.
  3. कुकरला झाकण लावुन ३शिट्ट्या काढुन घ्या.
  4. नंतर कुकर उघडुन सुप घोटुन घ्या
  5. हवे तेवढे पातळ करुन १/२ मी. गरम करुन कोथिंम्बीर घालुन सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर