मुख्यपृष्ठ / पाककृती / चणा डाळ गोळे आमटी

Photo of Chna daal curee by Vidya Gurav at BetterButter
348
4
0.0(0)
0

चणा डाळ गोळे आमटी

Jan-21-2019
Vidya Gurav
59 मिनिटे
तयारीची वेळ
59 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चणा डाळ गोळे आमटी कृती बद्दल

चणा डाळी च्या गोळ्या ची आमटी

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • सूप
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 2

  1. चणा डाळ भिजलेली
  2. कांदा
  3. कोकम
  4. तेल
  5. आले, लसूण पेस्ट
  6. मीठ
  7. पाणी
  8. मसाले
  9. थोडे बेसन

सूचना

  1. चणा डाळ बारीक वाटून त्यात, थोडे बेसन, मीठ, मसाले टाकून एकत्र करून ठेवणे.
  2. दुसऱ्या पातेल्यात तेल राई, जिरे लसूण थोडे लाल झाले कि चिरलेला कांदा घालून त्यात पेस्ट आणि मसाले घालून चांगले परतावे नन्तर त्यात पाणी घालून उकळावे.
  3. नन्तर त्यात ते वाटलेले डाळी चे मिश्रण त्यात छोटे छोटे गोळे करून त्या उकळी आलेल्या आमटीत सोडावे. नन्तर 15 मिनिट शिजून द्यावे. शेवटी वरून कोथिंबीर चिरून घालावी.
  4. नन्तर कोकम आणि थोडा गूळ टाकावा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर