मुख्यपृष्ठ / पाककृती / मूग डाळ चाट

Photo of Moong dal chat by Rohini Rathi at BetterButter
690
2
0.0(0)
0

मूग डाळ चाट

Jan-23-2019
Rohini Rathi
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मूग डाळ चाट कृती बद्दल

डायट साठी उत्कृष्ट पाककृती

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • सौटेइंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. मुगडाळ एक कप
  2. हळदी अर्धा टी स्पून
  3. तेल दोन टेबल स्पून
  4. जिरे मोहरी हिंग फोडणीसाठी
  5. किसलेले आले एक टिस्पून
  6. बारीक चिरलेली हिरवी मिरची 1 तीस्पून
  7. चार्ट बनवण्यासाठी
  8. बारीक केलेली काही अर्धा कप
  9. बारीक चिरलेला कांदा पाव कप
  10. चाट-मसाला 1 तीस्पून
  11. मीठ चवीनुसार
  12. कोथिंबीर दोन टेबल स्पून

सूचना

  1. मुगाची डाळ धुवून त्याला अर्धा तास भिजवून ठेवावी
  2. नंतर त्यात हळद घालून डाळ नरम शिजेपर्यंत कुकरमध्ये शिजवावे
  3. डाळ मधील पाणी काढून घ्यावे
  4. तेल गरम करून त्यात जिरे मोहरीची फोडणी घालावी
  5. नंतर त्यात हिरवी मिरची आलं घालून परतून घ्यावे
  6. चवीनुसार मीठ घालून
  7. चाट बनवण्यासाठी प्लेटमध्ये शिजलेली डाळ घालून त्यावर ती बारीक चिरलेला कांदा चिरलेली कैरी कोथिंबीर चाट मसाला गरम मसाला घालून सर करावे
  8. मूग डाळ चार्ट तयार आहे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर