मुख्यपृष्ठ / पाककृती / रसम पावडर / सांभार पावडर

Photo of Rasam masala by seema Nadkarni at BetterButter
961
3
0.0(0)
0

रसम पावडर / सांभार पावडर

Jan-24-2019
seema Nadkarni
20 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रसम पावडर / सांभार पावडर कृती बद्दल

डाळी चा वापर करून काय बनवावे ह्याचा विचार करताना हि पाक कृती सुचली..

रेसपी टैग

  • एग फ्री
  • मध्यम
  • साऊथ इंडियन
  • रोस्टिंग
  • बेसिक रेसिपी

साहित्य सर्विंग: 10

  1. 1 कप लाल सुक्या मिरच्या
  2. 1 कप धणे
  3. 1/4 कप तुर डाळ
  4. 1/3 कप चना डाळ
  5. 1/8 कप जीरे
  6. 2 टे स्पून मिरे
  7. 1 टे स्पून मेथी
  8. 1 टी स्पून हळद
  9. 1 टी स्पून हिंग
  10. 2 टे स्पून तेल

सूचना

  1. सगळे जिन्नस तयार करावे.
  2. पेन मध्ये 1 चमचा तेल घालून धणे मंद आचेवर भाजून घ्यावे.
  3. रंग बदलला की ताटात पसरवून घ्यावे. आता पेन मध्ये परत तेल घालून त्यात जीरे व मिरे पण मंद आचेवर भाजून घ्यावे.
  4. मेथी दाणे पण झटपट भाजून घ्यावे.
  5. पेन मध्ये 1 चमचा तेल घालून चना डाळ व तुर डाळ मंद आचेवर रंग बदले पयॅत परतावे.
  6. तुर डाळ मंद आचेवर भाजून घ्यावे.
  7. लाल सुक्या मिरच्या पण भाजून घ्यावे.
  8. सगळे जिन्नस ताटात पसरवून पुणॅ थंड करण्यासाठी ठेवावे.
  9. थंड झाल्यावर भाजलेले मसाले व हिंग, हळद व कडीपत्ता घालून मिक्सर मधून बारीक पुड करुन घ्या.
  10. हवा बंद डब्यात भरून घ्यावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर