मुख्यपृष्ठ / पाककृती / डाळींचा डोसा

Photo of DOSA by Aditi Bhave at BetterButter
487
1
0.0(0)
0

डाळींचा डोसा

Jan-24-2019
Aditi Bhave
420 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

डाळींचा डोसा कृती बद्दल

सर्व प्रकारच्या डाळी घालून केलेला मस्त डोसा. पौष्टिक आणि रुचकर.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 5

  1. मसूर डाळ - 1 वाटी
  2. मूग डाळ - 1 वाटी
  3. हरभरा डाळ - 1 वाटी
  4. तांदूळ - 2 वाट्या
  5. मेथीचे दाणे - 1 चमचाभर
  6. पोहे - 1 वाटी
  7. मीठ - चवीनुसार

सूचना

  1. सर्व डाळी व तांदूळ धुवून घ्यावे.
  2. मेथीचे दाणे घालावेत.
  3. एकत्र 6 तास भिजवून ठेवावे.
  4. पोहे घालावेत.
  5. मग मिक्सरमध्ये बारीक वाटावेत.
  6. मीठ घालून पाणी घालावे.
  7. तवा गरम करून घ्यावा.
  8. आता हे मिश्रण तव्यावर वाटीने किंवा पळीने पसरवावे.
  9. आपल्याला हवा तसा कुरकुरीत डोसा तयार.
  10. सांबर , भाजी, चटणी, बटर सोबत गरम गरम सर्व्ह करावा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर