मुख्यपृष्ठ / पाककृती / मुगाची भजी

Photo of Mugachi bhaji by Ujwala Surwade at BetterButter
2002
1
0.0(0)
0

मुगाची भजी

Jan-24-2019
Ujwala Surwade
300 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मुगाची भजी कृती बद्दल

वेगळया चवीची हिरवी मिरची किंवा तिखट असे काही न वापरता मस्त पुदिना चटणी सोबत झक्कास झालीत नक्की करून बघा.

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • ब्लेंडींग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 10

  1. ४वाटी मुगडाळ
  2. पाव वाटी बेसन
  3. दीड टीस्पून जाडसर मिरीपूड
  4. अर्धा टीस्पून आले
  5. पाव टीस्पून हळद
  6. चवीनुसार मीठ
  7. तळण्यासाठी तेल
  8. पाणी

सूचना

  1. डाळ धुवून 4/5तास भिजत ठेवा
  2. नंतर मिक्सरमध्ये वाटून सर्व जिन्नस एकत्र करून छान मिक्स करा
  3. नंतर छोटे छोटे गोळे करून गरम तेलात तळून पुदिना चटणीबरोबर खाण्यास तयार.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर