मुख्यपृष्ठ / पाककृती / शेवग्याच्या शेंगांची आमटी

Photo of Drumstick curry with dal by Triptila KS at BetterButter
23
1
0.0(0)
0

शेवग्याच्या शेंगांची आमटी

Jan-24-2019
Triptila KS
1 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शेवग्याच्या शेंगांची आमटी कृती बद्दल

शेवग्याच्या शेंगांची तूर डाळीसोबत चवदार आमटी. भाताबरोबर सर्व कर।

रेसपी टैग

 • एग फ्री
 • सोपी
 • एव्हरी डे
 • गोवा
 • प्रेशर कूक
 • ब्लेंडींग
 • बॉइलिंग
 • अकंपनीमेंट
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

 1. शेवग्याच्या शेंगा २
 2. तेल एक मोठा चमचा
 3. तूर डाळ १/४ वाटी
 4. ओलं खोबरं १ वाटी
 5. हळद १/४ छोटा चमचा
 6. लाल मिरची १
 7. चीनचं छोटी सुपारी एवढा गोळा
 8. मोरी १ छोटा चमचा
 9. हिंग छोटा तुकडा
 10. तेफळ ४
 11. स्वादानुसार गूळ
 12. स्वादानुसार मीठ

सूचना

 1. तूरदाळ पाण्यात एक तास भिजवून ठेवा
 2. शेवग्याच्या शेंगांची साल काढून तुकडे करून घ्या
 3. कढईत थोडे तेल घालूने शेंगांचे तुकडे तळसुन घ्या
 4. डाळीत शेवग्याच्या शेंगा आणि चिमूटभर हळद घालून प्रेशर कुकरमध्ये तीन शिट्ट्या काढा
 5. मिक्सरमध्ये ओले खोबरे, हळद, मिरची ,चिंच पाणी घालून बारीक वाटून घ्या
 6. त्यात तेफळ घालून थोडासा मिकसर फिरवा
 7. हे मिश्रण उकडलेल्या दाळित घालून उकळी काढून घ्या
 8. त्याला मोरी आणि हिंगाची फोडणी द्या
 9. चवीपुरता गूळ आणि मीठ घाला

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर