मुख्यपृष्ठ / पाककृती / तुरीच्या डाळीची आमटी

Photo of Amati by Tuvardal by Jyoti Katvi at BetterButter
32
3
0.0(0)
0

तुरीच्या डाळीची आमटी

Jan-25-2019
Jyoti Katvi
15 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

तुरीच्या डाळीची आमटी कृती बद्दल

रोज वरण खाऊन कंटाळा आला म्हणून थोडे वेगळे चिंच घालून आमटी बनवली

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • महाराष्ट्र
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

 1. तुरीची डाळीची अर्धी वाटी
 2. चिंच लिंबा एवढी
 3. एक कांदा
 4. दोन हिरव्या मिरच्या
 5. खोवलेला नारळ
 6. फोडणी साठी हिंग, जिरे, मोहरी
 7. मसाला, धनाजिरे पावडर एक एक चमचा
 8. तेल छोटा चमचा
 9. कोथींबीर

सूचना

 1. प्रथम तूरडाळ कुकर मध्ये चार पाच शिट्ट्या घेऊन शिजवून घ्या
 2. कांदा, मिरच्या, कोथींबीर चिरून घ्या
 3. तूरडाळ कुकर मधून काढून चांगली घोटून घ्या
 4. भांड्यात तेल तापवून त्यात हिंग जिरे मोहरी व मिरच्या घालून फोडणी करा.
 5. फोडणी तर कांदा घालून परतवून घ्या.
 6. कांदा परतवून घेतल्यावर त्यात घोटलेली डाळ घाला.
 7. नंतर त्यात चिंच कोळ व मसाला धनाजिरे पावडर व मीठ घालून चांगली उकळवून घ्या
 8. नंतर कोथींबीर व नारळ घालून खाण्यासाठी तयार करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर