Photo of Mungdal Usal by Jyoti Katvi at BetterButter
404
4
0.0(0)
0

Mungdal Usal

Jan-25-2019
Jyoti Katvi
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. मूगडाळ एक वाटी
  2. हिरव्या मिरच्या दोन
  3. आले छोटा तुकडा
  4. तेल एक मोठा चमचा
  5. मीठ मसाला चवीनुसार
  6. हिंग जिरे छोटा चमचा

सूचना

  1. मूगडाळ थोडा वेळ भिजवून ठेवा
  2. आले मिरची कापून घ्या
  3. एका भांड्यात तेल तापवून घ्या
  4. तेल तापवून झाले की त्यात हिंग जिरे आले व मिरच्या घालून फोडणी करा.
  5. फोडणी झाल्यावर भिजवलेली मूगडाळ घाला.
  6. मीठ मसाला व पाणी घालून शिजवून घ्या
  7. आपल्याला हवी तशी दाटसर करून घ्या.
  8. हवा असल्यास नारळ घालून घ्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर