Photo of BottleGourd Bhaji with dal by Triptila KS at BetterButter
586
3
0.0(0)
0

BottleGourd Bhaji with dal

Jan-25-2019
Triptila KS
60 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • गोवा
  • प्रेशर कूक
  • सौटेइंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. दुधी छोटा एक
  2. तूर डाळ पाव वाटी
  3. ओला कोब्रा दोन मोठे चमचे
  4. तूप एक मोठा चमचा
  5. मोरी एक छोटा चमचा
  6. हिरव्या मिरच्या २
  7. हिंग छोटा तुकडा
  8. कडीपत्त्ता ५ पाने
  9. गोडा मसाला एक छोटा चमचा
  10. गूळ चवीपुरतं
  11. मीठ चवीपुरता

सूचना

  1. तूर दाळ पाण्यात एक तास भिजवून ठेवा
  2. प्रेशर कुकरमध्ये तीन शिट्ट्या काढा
  3. एका पातेल्यात तूप गरम करून मोरी ,हिंग, कडीपत्त्याची फोडणी द्या
  4. त्यात चिरलेला दुधी घालून थोडं पाणी घालून शिजत ठेवा
  5. शिजल्यावर त्यात उकडलेली डाळ घाला
  6. ओलं खोबरं आणि गोडा मसाला घालून दोन मिनिटं बारीक गॅसवर ठेवा
  7. चवीप्रमाणे गूळ आणि मीठ घाला

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर