Photo of Instant mungdaal halawa by Teesha Vanikar at BetterButter
703
4
0.0(0)
0

Instant mungdaal halawa

Jan-25-2019
Teesha Vanikar
15 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. १वाटी मुग दाळ
  2. १.५ वाटी दुध
  3. १वाटी तुप
  4. १.५ वाटी पाणी
  5. १वाटी साखर
  6. वेलची पावडर
  7. ड्रायफ्रुट

सूचना

  1. दाळ ऐका कोरड्या कपड्याने पुसून घ्या.
  2. मंद आचेवर दाळ भाजुन घ्या.हलका कलर बदलला की दाळ प्लेटमध्ये काढुन घ्या
  3. मग दाळ मिक्सरमधुन बारीक (रवादार )पाणी न टाकता वाटुन घ्या.
  4. दुध व पाणी ऐकत्र ऊकळुन घ्या.
  5. तुप गरम झाले कि वाटलेली दाळ तुपावर खमंग भाजुन घ्या.
  6. मग त्यात गरम दुध पाणी ओतुन मिश्रण चांगले मिक्स करा.
  7. आता साखर घालुन पुन्हा चमच्याने मिक्स करा व झाकण ठेवा.
  8. १/२ मि.नी झाकण उघडुन त्यात ड्रायफ्रुट्स घालुन गरमा गरम शीरा सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर