मुख्यपृष्ठ / पाककृती / Kabuli Chane Flakes with Milk

Photo of Kabuli Chane Flakes with Milk by Vaishali Joshi at BetterButter
25
8
0.0(0)
0

Kabuli Chane Flakes with Milk

Jan-25-2019
Vaishali Joshi
480 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

 • एग फ्री
 • सोपी
 • एव्हरी डे
 • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

 1. भिजवून ठेवलेले काबूलि चणे १ कप
 2. साजुक तूप लागले तेवढे
 3. कॉर्न फ्लॉवर १ चमचा
 4. दुध ११/२ कप
 5. साखर आवडीनुसार
 6. ड्राय फ्रूटस आवडिचे व असतील ते

सूचना

 1. काबुली चणे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी कुकर मध्ये ८-९ शिट्या काढून घेऊन अगदी नरम शिजवून घ्या
 2. चणे हाताने प्रेस करून चपटे करावे
 3. अशा प्रकारे सर्व चणे हाताने प्रेस करून चपटे करुन घ्या
 4. त्यावर कॉर्न फ्लोअर भुरभुरावे आणि हलकेसे टॉस करून घ्यावे
 5. गॅस वर कढईत साजुक तूप घालून ते तापले की त्यात थोडे थोडे करून चपटे करुन घेतलेले चणे सोडून कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यावे
 6. सर्व चणे तळून घ्यावे आणि पेपर मध्ये काढून घ्यावे
 7. अशा प्रकारे सर्व करून घ्यावे आणि सर्व्ह करताना एक बाऊल मध्ये चणे फ्लेक्स टाकून घ्या
 8. त्यात दुध आणि साखर घालून वरून ड्राय फ्रूट घालून सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर