मुख्यपृष्ठ / पाककृती / कोरमे की पुडी

Photo of Korme ki pudi by Rohini Rathi at BetterButter
716
3
0.0(0)
0

कोरमे की पुडी

Jan-25-2019
Rohini Rathi
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कोरमे की पुडी कृती बद्दल

अशा प्रकारच्या पुडी प्रवासात आपण घेऊन जाऊ शकतो ह्या पुड्या तीन ते चार दिवस टिकू शकतात

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • राजस्थान
  • ब्लेंडींग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. मुगाची डाळ अर्धा कप
  2. गव्हाचे पीठ एक कप
  3. बाजरीचे पीठ अर्धा कप
  4. बेसन पीठ पाव कप
  5. लाल मिरची पावडर 1 टेबल स्पून
  6. हळदी अर्धा टी स्पून
  7. धने-जिरेपूड दोन टीस्पून
  8. जीरा 1 तीस्पून
  9. हिंग पाव टीस्पून
  10. मीठ चवीनुसार
  11. तेल मोहन साठी एक टेबल
  12. तेल पराठे भाजण्यासाठी

सूचना

  1. मुगाची डाळ मिक्सर मधे थोडी दर दरी वाटून घ्यावी नंतर त्यात एक कप पाणी घालून 15 ते 20 मिनिटे तसेच ठेवावे
  2. भिजवलेल्या व वाटलेल्या मुग डाळी मध्ये बाकी सर्व सामग्री एकत्र करून मध्यम पीठ मळून घ्यावे
  3. पिठाची पातळ पोळी लाटून घ्यावी
  4. मध्यम आचेवर पण थोडे जास्त तेल लावून बदामी रंग येईपर्यंत भाजून घ्यावी
  5. तयार करण्याची पुडी दही व गूळ या बरोबर सर्व करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर