मुख्यपृष्ठ / पाककृती / खतखते
यात दाळ , चणे आणि वेगवेगळ्या भाज्याचा वापर केला जातो. हे नारळाच्या ग्रेव्हीमध्ये केलं जातं .खूप खूप पौष्टिक आहे . गोवया मधये चतुर्थीला हे नक्की केलं जात. रोजच्या जेवणातही कधी कधी बनवतात . चणयाचा जागि अळसानदे पण वापरले जातात.
आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.
रिव्यु सबमिट करा