मुख्यपृष्ठ / पाककृती / इडली सांबर

Photo of Idali sambar by Swapnal
swapna p at BetterButter
501
4
0.0(0)
0

इडली सांबर

Jan-26-2019
Swapnal swapna p
480 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

इडली सांबर कृती बद्दल

नाष्टा साठी उत्तम हेल्दी पदार्थ

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स बर्थडे
  • इंडियन
  • बॉइलिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. तीन वाट्या तांदूळ
  2. एक वाटी उडीद डाळ
  3. मीठ

सूचना

  1. उडीद डाळ व तांदूळ स्वच्छ धुवून वेगवेगळे रात्रभर भिजत घाला
  2. सकाळी बारीक वाटून घ्या मीठ घाला
  3. पीठ अंबन या यासाठी असा तास ठेवून द्या
  4. मिटल्यानंतर इडलीच्या साच्याला तेल लावून त्यात बटर घालून वीस मिनिटं वाफवून घ्या
  5. थंड झाल्यानंतर साच्या मधून इडल्या काढून सांबार व चटणी बरोबर खाण्यासाठी तयार आहेत

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर