आळु वडी | Aallu vadi Recipe in Marathi

प्रेषक Swapnal swapna p  |  26th Jan 2019  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Aallu vadi by Swapnal
swapna p at BetterButter
आळु वडीby Swapnal swapna p
 • तयारी साठी वेळ

  20

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  5

  माणसांसाठी

3

0

आळु वडी recipe

आळु वडी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Aallu vadi Recipe in Marathi )

 • आळूची पाने
 • बेसन पीठ
 • हिरवी मिरची
 • लसुन
 • जिरे
 • मीठ
 • कोथिंबीर
 • तेल

आळु वडी | How to make Aallu vadi Recipe in Marathi

 1. हिरवी मिरची कोथिंबीर लसूण जिरे मीठ यांची पेस्ट करून घ्या
 2. वरील व मिरचीचे वाटण बेसन पीठ एकत्र करा व पाणी घालून घालून सरसरीत बेटर तयार करा
 3. अळूच्या पानांची देठ काढून मागच्या बाजूला पीठ लावून घ्या त्यावर अजून एक पान ठेवा त्यावर परत पीठ लावा असं तीन पानांचा रोल तयार करा
 4. घट्ट रोल तयार करून एका चाळणीला तेल लावा व त्यात रोल ठेवा
 5. एका पातेल्यात पाणी उकळत ठेवा
 6. पाणी उकळल्यानंतर ते लावलेले चाळणीतून ठेवलेले चाळण पातेल्यावर ठेवा
 7. झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनिटं वड्या वाफवूनन घ्या
 8. थंड झाल्यानंतर कट करा
 9. व तेलामध्ये डीप फ्राय करून घ्या
 10. तयार आहेत खमंग खुसखुशीत अळूवडी

My Tip:

वड्या डीप फ्राय करण्या ऐवजी तुम्ही शालो फ्राय देखील करू शकता

Reviews for Aallu vadi Recipe in Marathi (0)