मुख्यपृष्ठ / पाककृती / आळु वडी

Photo of Aallu vadi by Swapnal
swapna p at BetterButter
28
5
0.0(0)
0

आळु वडी

Jan-26-2019
Swapnal swapna p
20 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

आळु वडी कृती बद्दल

आळु वडी आपण स्टार्टर म्हणून खाऊ शकतो किंवा जेवणात देखील लज्जत वाढवते

रेसपी टैग

 • व्हेज
 • फेस्टिव
 • इंडियन
 • फ्रायिंग
 • साईड डिश
 • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 5

 1. आळूची पाने
 2. बेसन पीठ
 3. हिरवी मिरची
 4. लसुन
 5. जिरे
 6. मीठ
 7. कोथिंबीर
 8. तेल

सूचना

 1. हिरवी मिरची कोथिंबीर लसूण जिरे मीठ यांची पेस्ट करून घ्या
 2. वरील व मिरचीचे वाटण बेसन पीठ एकत्र करा व पाणी घालून घालून सरसरीत बेटर तयार करा
 3. अळूच्या पानांची देठ काढून मागच्या बाजूला पीठ लावून घ्या त्यावर अजून एक पान ठेवा त्यावर परत पीठ लावा असं तीन पानांचा रोल तयार करा
 4. घट्ट रोल तयार करून एका चाळणीला तेल लावा व त्यात रोल ठेवा
 5. एका पातेल्यात पाणी उकळत ठेवा
 6. पाणी उकळल्यानंतर ते लावलेले चाळणीतून ठेवलेले चाळण पातेल्यावर ठेवा
 7. झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनिटं वड्या वाफवूनन घ्या
 8. थंड झाल्यानंतर कट करा
 9. व तेलामध्ये डीप फ्राय करून घ्या
 10. तयार आहेत खमंग खुसखुशीत अळूवडी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर