मुख्यपृष्ठ / पाककृती / मिक्स डाळीचा डोसा

Photo of Mix dal dosa by Swapnal
swapna p at BetterButter
1001
4
0.0(0)
0

मिक्स डाळीचा डोसा

Jan-26-2019
Swapnal swapna p
420 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मिक्स डाळीचा डोसा कृती बद्दल

मी सकाळ पासून बनवलेल्या डोसा टिफिन साठी पौष्टिक पदार्थ

रेसपी टैग

  • व्हेज
  • टिफिन रेसिपीज
  • इंडियन
  • पॅन फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. तांदूळ तीन वाटी
  2. उडीद डाळ एक वाटी
  3. मूग डाळ पाव वाटी
  4. चना डाळ अर्धी वाटी
  5. मसूर दाल पाव वाटी
  6. मेथ्या पाव चमचा
  7. मीठ
  8. तेल

सूचना

  1. सर्व डाळी व तांदूळ स्वच्छ धुवून वेगवेगळे भिजत घाला
  2. सात-आठ तास भिजल्यानंतर बारीक वाटून पास आता सामन्यासाठी ठेवा
  3. मीठ घाला बेटर व्यवस्थित मिक्स करून त्यांवरती तेल घालून डोसे घाला
  4. चटणी किंवा सांबार बरोबर खाण्यासाठी तयार आहेत पोष्टिक मिक्स डाळीचे डोसे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर