BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / पुरणपोळी

Photo of Puran poli by Swapnal
swapna p at BetterButter
0
4
0(0)
0

पुरणपोळी

Jan-26-2019
Swapnal swapna p
120 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पुरणपोळी कृती बद्दल

महाराष्ट्रीयन फेमस पदार्थ पुरणपोळी सणासुदीसाठी आवडता पदार्थ

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • प्रेशर कूक
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. हरभऱ्याची डाळ
  2. गुळ
  3. वेलची पूड
  4. जायफळ पूड
  5. गव्हाच्या पीठाची भिजवलेली कणीक
  6. साजूक तूप

सूचना

  1. प्रथम हरभऱ्याची डाळ 5 काढून कुकरमध्ये शिजवून घ्या
  2. डाळ शिजल्यानंतर चाळणीमधून त्याचं पाणी बाजूला काढा
  3. एका पातेल्यात शिजवलेली डाळ घाला व तेवढाच गूळ घाला
  4. पुरणाचा चा खमंग वास येईपर्यंत परतून घ्या
  5. नंतर त्यात वेलची पूड जायफळ पूड चिमूटभर मीठ घालून पुन्हा एकदा छान परतून घ्या
  6. परतलेले पूर्ण थंड झाले की मिक्सर मधून किंवा पुरणयंत्रातून बारीक करून घ्या
  7. कणकेच्या गोळ्या मध्ये पुरणाचा गोळा चा सारण भरून पोळी लाटून घ्या
  8. तव्यावर दोन्ही बाजूंनी खमंग पुरण पोळी भाजून घ्या
  9. दूध आणि तुपाबरोबर खाण्यासाठी तयार आहे खमंग पुरणपोळी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर