मुख्यपृष्ठ / पाककृती / मिक्स डाळ आप्पे

Photo of Mix dal appe by Swapnal
swapna p at BetterButter
1295
5
0.0(0)
0

मिक्स डाळ आप्पे

Jan-26-2019
Swapnal swapna p
420 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मिक्स डाळ आप्पे कृती बद्दल

मिक्स डाळी पासून आप्पे हेल्दी आहेत

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • इंडियन
  • स्टीमिंग
  • फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. दोन वाटी तांदूळ
  2. एक वाटी चणाडाळ
  3. अर्धी वाटी मूग डाळ
  4. वाटी मसूर डाळ
  5. मीट
  6. तेल

सूचना

  1. सर्व डाळी व तांदूळ सात-आठ तास भिजवा
  2. नंतर वाटून घ्या
  3. हे पीठ पाच ते सहा तास आंबवून घ्या
  4. अप्पे पात्राला तेल लावा आप्पे पात्र गरम करा व त्याच हे बेटर सोडा
  5. झाकण ठेवून एका बाजूने आप्पे शिजवून घ्या
  6. पलटी करुन दुसरी बाजु भाजुन घ्या
  7. आप्पे पात्रात न काढून चटणी बरोबर खाण्यासाठी तयार आहेत मिश्र डाळींचे खमंग आप्पे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर