Photo of rasam by supriya padave (krupa rane) at BetterButter
842
4
0.0(0)
0

रसम

Jan-26-2019
supriya padave (krupa rane)
20 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रसम कृती बद्दल

एक साउथ इंडिअन पदार्थ , जो तुम्ही इडली मेदू वड़ा व् डोसा सोबत खावू शकता किंवा सूप सारखे गरमा गरम सुद्धा पिऊ शकता

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • तामिळ नाडू
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. एक छोटी वाटी तुर डाळ
  2. दोन टोमेटो
  3. दोन लसुन पाकळि
  4. पाव चमचा हींग
  5. अर्धा चमचा हळद
  6. एक चमचा चिंचे चा कोळ
  7. एक चमचा गुळ
  8. मीठ
  9. 3 ते 4 कड़ी पता पांने
  10. दोन सुकी लाल मिर्ची
  11. राई
  12. जीरे
  13. रसम पावडर साठी
  14. एक चमचा चना डाळ
  15. एक चमचा धने
  16. अर्धा चमचा जीरे
  17. अर्धा चमचा काळी मिरी
  18. 10 ते 12 कड़ी पत्ता पाने
  19. 4 सुकी लाल मिरची

सूचना

  1. डाळ स्वछ धुवून कुकरला चार शिटय्या करून उकडवुन् घ्या
  2. रसम पावडर चे सर्व साहित्य एकत्र करुन मंद आचेवर परतावुन घ्या
  3. सर्व साहित्य तयार ठेवा
  4. आता रसम चे साहित्य मिक्सरला वाटून घ्या ,कोरडच पावडर करुन् घ्या
  5. टोमटो ची प्यूरी करुंन घ्या
  6. एका टोपात चार वाटी पाणी उकळत ठेवा त्यात ठेचलेली लसुन पाकळि व् हींग टाकून उकळवा
  7. आता हयात हळद रसम पावडर चिंच गुळ व् टोमेटो प्यूरी टाकून 10 मिनिट शिजवा
  8. नंतर हयात शिजलेले तुर डाळ टाका व् परत 5 ते 7 मिनिट उकळवा
  9. फोड़नीच्या भांड्यात तेल गरम करुन त्यात राई कडीपत्ता सुकी लाल मिरची यांची फोड़नी करा व् ती रसम वर ओता रसम तयार
  10. तुम्ही हे सुप सारखे सुद्धा पिऊ शकता

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर