Photo of Ghee Mysore by Teesha Vanikar at BetterButter
537
5
0.0(0)
0

घी मैसुर

Jan-26-2019
Teesha Vanikar
10 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

घी मैसुर कृती बद्दल

ही तमिल स्वीट डिश आहे,जी मी बनवली आहे. चवीला खुप सुदंर तोडांत लगेच विरघळनारी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • दिवाळी
  • साऊथ इंडियन
  • सौटेइंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. १वाटी बेसन
  2. १वाटी साखर
  3. १/२ वाटी पाणी
  4. २वाटीपेक्षा थोडं कमी साजुक तुप
  5. वेलची पुड
  6. आवडीनुसार चांदीचा वर्ख

सूचना

  1. २चमचे तुप घालुन बेसन थोड भाजुन घ्या.
  2. तुप वितळुन घ्या.
  3. नाँनस्टिक पँनमध्ये साखर व पाणी ऐकत्र करुन पाक बनवुन घ्या.
  4. विरघळलेल्या तुपातुन 1/2 तुपात भाजलेले बेसन घालुन फेटुन घ्या.
  5. पाक ऐकतारीच्या आसपास झाल्यावर फेटलेले बेसन व तुपाचे मिश्रण त्यात ओता.
  6. व सतत ढवळत रहा,मधुन मधुन उरलेले तुप थोड थोड टाकत रहा.
  7. ह्यामुळे बेसन फुलुन येते.
  8. तुप सर्व टाकुन झाल्यावर त्यात वेलची पुड घाला.व मिश्रण ढवळत रहा.
  9. प्लेटला तुप लावुन घ्या.व तयार मिश्रण प्लेटमध्ये ओतुन घ्या.
  10. २/३मी.नंतर हव्या त्या आकारात वड्या कापुन त्यावर वर्ख लावुन घ्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर