BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / शेजवान मसाला फ्राय ढोकळा बाईट

Photo of Shejwan Masala fry dhokla bite by Teesha Vanikar at BetterButter
130
2
0(0)
0

शेजवान मसाला फ्राय ढोकळा बाईट

Jan-26-2019
Teesha Vanikar
15 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शेजवान मसाला फ्राय ढोकळा बाईट कृती बद्दल

हे माझे फ्युजन आहे, मी हे बाईट ईडली ढोकळ्यापासुन बनवले आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • फ्युजन
  • पॅन फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. ८/९ईडली ढोकळा
  2. १कांदा
  3. १टोमँटो
  4. १शिमला मिरची
  5. २चमचे शेजवान मसाला
  6. १टि.स्पु लालतिखट
  7. हळद
  8. जिरे
  9. तेल
  10. कोथिंम्बीर

सूचना

  1. ईडली ढोकळा ४भागात कट करुन घ्या.
  2. मिरची,कांदा व टोमँटो बारीक कापुन घ्या.
  3. तेल गरम झाल्यावर त्यात जीरे घाला.
  4. मग त्यात कांदा गुलाबी परतुन घ्या.
  5. नंतर मिरची व टोमँटो घाला व १मी.झाकण ठेवा.
  6. मग त्यात सर्व सुक्के मसाले घालुन मसाला परतुन घ्या
  7. शेवटी ढोकळ्याचे कट केलेले पिसेस टाकुन परतुन घ्या.
  8. तयार आहे शेजवान मसाला फ्राय ईडली ढोकळा बाईट,चटणी सोबत सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर