BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / मटार स्वीट रोल

Photo of MATAR Sweet role by आदिती भावे at BetterButter
0
3
0(0)
0

मटार स्वीट रोल

Jan-27-2019
आदिती भावे
15 मिनिटे
तयारीची वेळ
60 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मटार स्वीट रोल कृती बद्दल

मटार चे काजू घालून केलेले रोल. एक छान वेगळा गोडाचा प्रकार करून पाहिला.

रेसपी टैग

 • Tossing (Mixing with a spoon / spatula)
 • व्हेज
 • मध्यम
 • इतर
 • महाराष्ट्र
 • रोस्टिंग
 • डेजर्ट
 • एग फ्री

साहित्य सर्विंग: 5

 1. मटारचे दाणे- 2 वाटी
 2. साखर - दीड वाटी
 3. काजू - पाव वाटी
 4. मिल्क पावडर - अर्धी वाटी
 5. वेलचीपूड- 1 चमचा
 6. तूप - पाव वाटी
 7. दूध - पाव वाटी

सूचना

 1. साहित्य
 2. प्रथम मटारचे दाणे मिक्सरमध्ये दूध घालून बारीक करून घ्यावे.
 3. आता कढईत तूप गरम करून त्यात हे मिश्रण घालावे.
 4. सारखे परतत रहावे.
 5. आता साधारण झाले की यात साखर घालावी.
 6. परत चांगले परतावे.
 7. काजूची पूड करावी
 8. आता मिल्क पावडर , काजूची पूड व वेलचीपूड घालून परतावे.
 9. गोळा झाला की हे मिश्रण एका ताटलीत घ्यावे.
 10. याची वाटी करून त्यात काजूचा तुकडा घालावा .
 11. याचा रोल बनवावा , वरून एक काजू तुकडा लावावा.
 12. स्वीट मटार रोल तयार.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर